<p>ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश अहिर प्रकरणी अहिर यांचा चार्ज आयुक्तांनी २४ तासात काढला नाही तर पुढील अधिवेशनात आयुक्तांवर हक्कभंग आणू असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-devendra-fadnavis-on-mahesh-ahir-maharashtra-politics-news-1162825
0 Comments