<p>आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज १४०वी जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. सोबतच शिंदे गटातील सर्व खासदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/world-veer-savarkar-birth-anniversary-will-be-celebrated-in-maharashtra-sadan-1179527
0 Comments