<p>उष्णतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं रात्रीपासून दिलासा दिला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावासाच्या सरी बरसतायेत. सध्या तरी पाच-दहा मिनिटांसाठी मोठी सर येते, आणि मग पाऊस थांबतोय. मुसळधार पाऊस अजून पडत नाहीये. आताही मुंबईच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-monsoon-update-the-empty-promises-of-the-observatory-1186783
0 Comments