<p>Sushma Andhare On Sambhaji Bhide:संभाजी भिडेंना सरकार पाठीशी घालतंय; सरकारने काय कारवाई केली ? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. संभाजी भिडे महापरुषांबद्दल काहीही बोलतात, पण सरकार त्यांना पाठीशी घालतं असा आरोप अंधारे यांनी केला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sushma-andhare-reaction-on-devendra-fadnavis-about-sambhaji-bhide-1201523
0 Comments