Manoj Jarange Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं

<p>Manoj Jarange Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा पार्ट आजपासून सुरू होणार आहे... मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीये.. दरम्यान राज्य सरकारला दिलेलं ४० दिवसांचं अल्टिमेटम आज संपलंय त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत... तसंच प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करणार आहेत... तसंच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय....&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-manoj-jarange-maratha-reservation-maharashtra-news-update-marathi-news-1222150

Post a Comment

0 Comments