<p>Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचा नेमका प्लॅन काय होता? तपासात काय समोर आलं?<br />संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, ४ आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, पोलिसांची माहिती. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parliament-security-breach-protestors-plan-abp-majha-1237703
0 Comments