<p>Maratha Reservation Survey Report : मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात नेमकं काय ? Special Report मनोज जरांगेंचं उपोषण आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलंय... अर्थात, सध्याचं त्यांचं उपोषण थोडं गंभीर झालंय... कारण मनोज जरांगे यांची प्रकृती खालवलीय... इतकंच नाही तर त्यांच्या नाकातून रक्तस्त्रावही सुरू झालाय. त्यातच, आता मराज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालाय. या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत, त्यातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा तुंबलेला बांध मोकळा होणार का? आणि मराठा समाजाच्या जखमांवर हा अहवाल फुंकर घालणार का? असे प्रश्न विचारले जातायत. त्याच प्रश्नांचा मागोवा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maratha-reservation-survey-special-report-maharashtra-news-update-abp-majha-marathi-news-1256778
0 Comments