Chiplun : चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, 300 ते 400 कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल

Chiplun : चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर काल दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना काल भिडले होते. चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-political-marathi-news-case-registered-against-shiv-sena-thackeray-group-bjp-workers-case-filed-against-300-to-400-activists-1256777

Post a Comment

0 Comments