Ranjit Savarkar : सावरकरांसाठी कधीही भारतरत्न मागितला नाही, रणजीत सावरकरांचं मोठं वक्तव्य

<p>Ranjit Savarkar : सावरकरांसाठी कधीही भारतरत्न मागितला नाही, रणजीत सावरकरांचं मोठं वक्तव्य<br />स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबीयांची मागणी कधीच नव्हती, हिंदुहृदयसम्राट आणि स्वातंत्र्यवीर ह्या दोन पदव्याच त्यांच्यासाठी खूप मोठ्या आहेत, नड्डांच्या भेटीनंतर रणजीत सावरकरांचं वक्तव्य.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-i-never-asked-bharat-ratna-for-savarkar-says-ranjit-savarkar-maharashtra-news-abp-majha-1258273

Post a Comment

0 Comments