ABP Majha Headlines : 6:30AM : 28 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  6:30AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट...पश्चिम महाराष्ट्रातल्या काही आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात...
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट...पश्चिम महाराष्ट्रातल्या काही आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात...
अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, ते सत्तेत असतील तर सत्ता नका, पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक...अजितदादांनी घेतली माहिती...
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचं नावही चर्चेत
बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल...खाडेंच्या कार्यालयावर हल्ला...
आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी नगरचे मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळेंचा पोलीस घेतायेत शोध, नागरिकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-28-june-2024-6-30-am-maharashtra-news-1293937

Post a Comment

0 Comments