<p style="text-align: justify;"><em><strong>Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...</strong></em></p> <p style="text-align: justify;">1. देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी 11 वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस</p> <p style="text-align: justify;">2. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-26th-june-2024-maharashtra-politics-updates-shiv-sena-vs-uddhav-thackeray-group-sharad-pawar-ajit-pawar-mahayuti-vs-maha-vikas-aaghadi-crime-news-mumbai-rains-parliament-session-pm-modi-marathi-news-1293409
0 Comments