<p>सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिंमडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेनात विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांना चोख उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय पातळीवर सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनातही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे.</p> <p>दुसरीकडे राज्यात मुंबई, कोकण भागात मौसमी पाउस चालू आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी जोमात बरसतायत तर काही ठिकाणी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडी तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लीकवर... </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-5-th-july-2024-mumbai-pune-monsoon-rain-updates-maharashtra-assembly-monsoon-session-2024-mahayuti-vs-maha-vikas-aghadi-eknath-shinde-uddhav-thackeray-devendra-fadnavis-sharad-pawar-ajit-pawar-nana-patole-congress-bjp-shivsena-ncp-crime-marathi-news-update-1295636
0 Comments