Maharashtra Breaking News Live Updates: सरपंच संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा

<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates:</strong>&nbsp;राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे. या प्रमुख तसेच देशभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-today-28-december-2024-saturday-santosh-deshmukh-manoj-jarange-anjali-damaniya-dhananjay-munde-walmik-karad-beed-crime-news-maharashtra-goverment-1335412

Post a Comment

0 Comments