Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देश, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p><strong>मुंबई :&nbsp;</strong>सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच संघर्ष चालू आहे. बी़डमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे या खऊन प्रकरणात आणखी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारतर्फे लवकरच पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचं पालकत्त्व कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रमुख तसेच राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-today-5-th-january-2025-sunday-santosh-deshmukh-murder-case-walmik-karad-beed-crime-gurdian-ministers-list-devendra-fadnavis-ajit-pawar-eknath-shinde-1336884

Post a Comment

0 Comments