Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates:</strong> राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. <a title="बीड" href="https://ift.tt/fKMeghH" data-type="interlinkingkeywords">बीड</a>चे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</p>

from ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 05 January 2025 https://ift.tt/CzRAu02
via IFTTT

Post a Comment

0 Comments