ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 01 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ठाकरेंच्या शिवसेना आमदारानंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक,पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होणार.

स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी...आरोपीवर ६ गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती...मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक..

मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा...तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल...पण आलिशान रोल्स रॉईसमधून फिरतानाचा व्हिडिओ समोर...

मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात फलाट विस्तारीकरणासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक, तब्बल ५९ लोकल आणि ३ मेल गाड्या रद्द

पुणे, सातारा आणि सोलापूरच्या पाणी वाटपाच्या निर्णयासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक, अजित पवार आणि विखे पाटलांची उपस्थिती, सोलापूरला अतिरिक्त पाणी देण्यास रामराजेंचा विरोध

नोकरदारांसाठी मोठी बातमी... यंदा पीएफवर मिळणार ‘सव्वा आठ टक्केच व्याज..गेल्या वर्षीचाच व्याजदर कायम...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-pune-swarget-case-update-1346817
0 Comments