Maharashtra Live Updates: ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

<p>Maharashtra Live Updates: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीवरुन वादंग होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठीचा दबाव सातत्याने वाढत आहे. याप्रकरणी आता अजित पवार हे काही निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-in-marathi-18th-february-2025-maharashtra-politics-election-commission-chief-donald-trump-pm-modi-breaking-news-1344866

Post a Comment

0 Comments