ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News

ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News
राजीनामा द्यायचा की नाही मुंडेंनी ठरवावं, अजित पवारांचं वक्तव्य, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर राजीनामा दिल्याची आठवण.. दादांचं सूचक वक्तव्य..तर दादा टार्गेट ठरु नये याची काळजी घेत असावेत, अंधारेंचा खोचक टोला.
येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता...महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती...पुणे महापालिकेत कमळ फुलवा, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायमच.. मुख्यमंत्री निर्णय घेतील, अजितदादांची प्रतिक्रिया तर लवकरच प्रश्न सुटेल, फडणवीसांची माहिती
भास्कर जाधव यांच्या व्हाट्सअॅपची स्टेटची चर्चा...म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसांसह जनावरंही विश्वास ठेवतात, स्टेटसमधील म्होरक्या कोण, चर्चांना उधाण
कोकणातल्या गळतीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक...विनायक राऊतांकडून राजन साळवींचाही गद्दार असा उल्लेख....तर लवकरच संजय राऊत कोकणचा दौरा करणार...
कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, दापोलीचे ५ नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून देणार शिंदेंच्या सेनेला पाठिंबा..

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-news-ajit-pawar-dhananjay-munde-chandrashekhar-bawankule-mahapalika-election-abp-majha-1344669

Post a Comment

0 Comments