<p>Maharashtra Live blog Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केले होते. यावरुन वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराचा शो झालेल्या ठिकाणी शिवसैनिकांची तोडफोड. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून कुणाल कामराचे समर्थन</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-24th-march-2025-breaking-news-in-marathi-vidhasabha-budget-session-nagpur-riots-eknath-shinde-kunal-kamra-1350700
0 Comments