Maharashtra Breaking News LIVE Updates: Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates: कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आज होलिका दहन असून देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल, महिषासुर आणि संकासुराच्या खेळानं रंगत वाढली आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार आहेत. बीडमधील अमानुष मारहाणप्रकरणी खोक्याला अटक करण्यात आली. तर पुण्यातील स्वारगेट बलात्कारप्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता गाडेवर आणखी तीन कलमांची वाढ देखील करण्यात आली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...</strong></p> <p><strong>&nbsp;</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-13th-march-2025-satish-bhosale-suresh-dhas-walmik-karad-dhananjay-munde-maharashtra-politics-1348952

Post a Comment

0 Comments