ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 23 April 2025

एनआयए करणार जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास, बैसरन भागात पथक पाहणी करणार, द रेजिस्टन्स फ्रंटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोन तर पनवेलमधील एकाचा समावेश..

पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान मोदी भारतात, आज मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक

पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये.. नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक... आज करणार पहलगामची पाहणी...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, पहलगाम हल्ल्याचा निषेध...रशिया, सौदी अरेबिया जर्मनी आणि इस्रायलसह इतर देश भारताच्या पाठिशी

पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी, सुरक्षेचे पोकळ दावे सरकारने करु नये, राहुल गांधींची टीका तर संजय राऊतांकडून राजीनाम्याची मागणी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-pahlgam-attack-update-1355763
0 Comments