Dhule Transgender on Pahalgam : इथे धर्मवेडे लोक राहतात, हिंदूंना कोणीही चांगल्या नजरेनं पाहत नाही

Dhule Transgender on Pahalgam : इथे धर्मवेडे लोक राहतात, हिंदूंना कोणीही चांगल्या नजरेनं पाहत नाही

धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू कश्मीरमध्ये अडकले...   किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी सह पाच जण पहिलेगामच्या पासून 50 किलोमीटरवर थांबले अडकले....  पार्वती जोगी ,साक्षी जोगी, काजल गुरु , अहिल्यानगर, पिंकी गुरु अहिल्यानगर. अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे..  कालपासून व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीयांची नाराजी...   उद्या मात्र त्यांची सोय होणार...  धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणे योग्य नाही...   सर्व तृतीयपंथी सुरक्षित..

हे ही वाचा..
काश्मिर खोऱ्यातील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्यांमध्ये 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला . या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक अद्यापही श्रीनगरमध्ये अडकले आहेत. राज्य सरकारकडून या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरू आहे. अकोल्यातील (Akola) एक जोडपेही सध्या काश्मिर फिरायला गेले असून दैव बलवत्तर म्हणूनच ते बचावले. कारण, ज्या दिवशी पहलगामा येथे हल्ला झाला, त्याच दिवशी ते तिथं जाणार होते. मात्र, थकवा आल्याने त्यांनी आपला पहलगामाचा दौरा एक दिवस आधीच उरकला अन् त्यांच्यावरील मोठं संकट टळल्याचे श्रीनगरमध्ये अडकलेले अकोल्याचे पर्यटक विशाल सांगोकार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-dhule-transgender-on-pahalgam-hindu-people-reaction-after-attack-1355917

Post a Comment

0 Comments