<p>India Pak War Pahalgam attack: भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर चकमक. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेलगत गोळीबार करण्यात आला आहे. रात्रीपासून पाकिस्तानचा गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन. कुपवाडा आणि बारामुल्ला परिसरात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार. भारतीय सैन्याकडून हल्ल्याला चोख प्रत्युत्तर</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-29-april-2025-breaking-news-in-marathi-india-pak-war-pahalgam-attack-indian-army-1356676
0 Comments