Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Live Blog Updates: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, असा भारताने निर्धार केला आहे. सिंधू कराराला स्थगिती तीन टप्प्यांत दिली जाणार आहे. दिल्लीतल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी देखील तीन ते चार वेळा हल्ले झालेत, मग आताच धर्माची चर्चा का?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. तर मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यात आला आहे. मात्र पाडकामाविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. परंतु ब्रिज तोडण्यावर अधिकारी ठाम आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.<br /></strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-26-april-2025-pahalgam-terror-attack-updates-india-vs-pakistan-pm-narendra-modi-devendra-fadnavis-maharashtra-politics-news-updates-1356236

Post a Comment

0 Comments