<p><strong>Maharashtra Live Blog Updates: पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारने बुलडोझर चालवला. पाचही जणांचा लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर आहेत. तसेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी समज दिली. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-27-april-2025-pahalgam-terror-attack-updates-india-pakistan-pm-narendra-modi-devendra-fadnavis-maharashtra-politics-1356373
0 Comments