<p><strong>Maharashtra Live Updates:</strong> देशात वक्फ कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. मोदी साधारण मानव नाहीत, अवतार आहेत, असं म्हणत कंगना रनौतनं तोंडभरून कौतुक केलं आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-9-march-2025-breaking-news-in-marathi-walmik-karad-beed-news-maharashtra-politics-1353408
0 Comments