<p><strong>Breaking News Updates: ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात विशेष अधिवेशन घेत माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंतच आहे, असं वक्तव्य पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पाकच्या संसदेत केलं आहे. तर मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. 27 मेपर्यंत केरळ आणि 7 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. या घडामोडींसह महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-updates-16-may-2025-todays-breaking-news-in-marathi-india-pakistan-war-indian-army-china-maharashtra-politics-1359320
0 Comments