LIVE Updates: राज्यात सोमवारपासून जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागांना रेड अलर्ट?

<p>Todays breaking news in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि अपडेटस्. मराठी ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १९ मे ते २५ मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १७ ते २० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-18th-may-2025-todays-breaking-news-in-marathi-sanjay-raut-rain-updates-monsoon-india-pakistan-war-1359642

Post a Comment

0 Comments