<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतही विविध अपडेट्स येत आहेत. पाकिस्तानातून आका देत होते दहशतवाद्यांना सूचना, पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर 'माझा'च्या हाती लागली आहे. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी आणखी चार ठिकाणांची रेकी केली होती. तर महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती व्यवसायाला उद्योगक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. </strong><strong>यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-2-may-2025-pahalgam-terror-attack-kashmir-india-pakistan-war-weather-monsoon-maharashtra-politics-devendra-fadnavis-1357152
0 Comments