<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात चिंचणेर वंदन येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, या पावसामुळे पुराच्या पाण्यात उभी असलेली चार चाकी वाहने जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. तर पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-23th-may-2025-maharashtra-rain-updates-mumbai-pune-konkan-rain-jyoti-malhotra-vaishnavi-hagawane-death-case-maharashtra-politics-1360464
0 Comments