<p>Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर. राज्यात मान्सून दाखल झाला असून सर्वदूर पसरला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला. </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-28-may-2025-maharashtra-rain-weather-updates-mumbai-rains-sanjay-shirsat-son-news-1361272
0 Comments