<p><strong>Maharashtra Rain Updates: मान्सूनच्या आगमनाने केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Updates) सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन टीम देखील दाखल झाल्या आहेत. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-monsoon-live-blog-updates-26-may-2025-mumbai-weather-pune-rain-vaishnavi-hagawane-maharashtra-rain-updates-mumbai-local-1360944
0 Comments