<p>Maharashtra Rain Updates: राज्यात मान्सूनला पोषक परिस्थिती निर्माण झाली असून लवकरच मान्सून कोकणात (Konkan) प्रवेश करेल. सध्या मान्सून गोव्याच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये मान्सून (Monsoon 2025) कोकणात दाखल होऊ शकतो. कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Rain Updates) सुरु आहे. मुंबईतही आज पहाटेपासून काळ्या ढगांनी गर्दी केली असून जोरदार पावसाची शक्यता आहे. </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-monsoon-live-blog-updates-25-may-2025-todays-breaking-news-mumbai-weather-pune-crime-vaishnavi-hagawane-rain-updates-in-marathi-1360796
0 Comments