Maharashtra Breaking Live Updates: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या अपडेट्सह महाराष्ट्रातील महत्चाच्या घडामोडी, एका क्लिकवर

<p><strong>Maharashtra Breaking Live Updates: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. तर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरूच आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देण्यात आला. यानंतर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, असं आव्हान अमेरिकेकडून देण्यात आले आहे. यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर महाराष्ट्रात पंढरपुर वारीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या घडामोडींसह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-23-june-2025-iran-israel-war-america-attack-on-iran-maharashtra-weather-update-mumbai-pune-rain-pandharpur-wari-maharashtra-politics-1365609

Post a Comment

0 Comments