Maharashtra Live: आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामकृष्ण बीच येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा (International Yoga Day) भव्य समारोह आयोजित केला जातो आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू हजर आहेत. यामध्ये सुमारे 5 लाख लोकांनी सहभाग नोंदवला असण्याची शक्यता आहे.&nbsp; आयुष मंत्रालय आणि आंध्रप्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. 40 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होण्याची शक्यता आहे.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-21-june-2025-international-yoga-day-maharashtra-rain-weather-1365307

Post a Comment

0 Comments