<p>छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात. सिल्लोड रोडवरील घटना. धाब्यावर जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंब्री येथे गेले होते. रात्री जेवण करून परतत असताना अपघात . अपघात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणानाना घाटी मध्ये दाखल .सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप कळालेले नाही.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-malegaon-sahakari-sakhar-karkhana-election-result-2025-weather-rain-updates-maharashtra-politics-1366001
0 Comments