अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या जमिनीखालच्या आण्विक तळांना धक्का पोहोचला नसल्याचे धक्कादायक वृत्त अमेरिकन वृत्तसंस्थांनी छापले आहे. इराणने हल्ल्याआधीच युरेनियम अन्यत्र हलवल्याचे उघड झाले असून, युरेनियम संवर्धन क्रियेलाही धक्का लागला नसल्याचा दावा या वृत्तसंस्थांनी केला आहे. अमेरिकेने गाजावाजा करत केलेले हल्ले फोल ठरले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-us-strikes-on-iran-ineffective-reports-claim-nuclear-facilities-and-uranium-enrichment-unaffected-raising-questions-about-attack-s-impact-1366008
0 Comments