Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर

<p><strong>Maharashtra Breaking Updates: राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. हिंदीसक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे दादा भुसे भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच हिंदीसक्तीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता दिसत नाहीय. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध पाहायला मिळतोय. यासह राज्यभरात विविध भागात पाऊस कोसळतो आहे. तसेच पंढरपुर वारीचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...</strong></p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-updates-26-june-2025-maharashtra-weather-maharashtra-rains-maharashtra-politics-mumbai-rain-raj-thackeray-pandharpur-wari-1366230

Post a Comment

0 Comments