आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवास्थानी भेट घेणार. तृतीय भाषेच्या सक्तीवरुन मनसेकडून आक्रमक भूमिका याच पार्श्वभूमीवर भेट होणार असल्याची माहिती. तिसरी भाषा सक्तीविरोधी लढ्यातील समन्वय समितीतील प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंचं चर्चेसाठी आमंत्रण. आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-education-minister-bhuse-to-meet-raj-thackeray-discussion-on-third-language-compulsion-expected-1366239
0 Comments