<p><strong>Maharashtra Breaking News: एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. तर अंतिम मंजुरी देवेंद्र फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तर </strong><strong>रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-breaking-news-24-july-2025-maharashtra-weather-mumbai-konkan-rains-manikrao-kokate-raj-uddhav-thackeray-devendra-fadnavis-maharashtra-politics-1372045
0 Comments