<p><strong>Maharashtra Live Blog Updates: </strong>विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस उरले आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-breaking-news-16-july-2025-vidhansabha-adhiveshan-2025-maharashtra-weather-update-mumbai-rain-devendra-fadnavis-eknath-shinde-raj-uddhav-thackeray-maharashtra-politics-1370263
0 Comments