Independence Day 2025 PM Modi Speech Live: पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर सलग बाराव्यांदा तिरंगा फडकवणार; भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

<p class="abp-live-blog-slug"><strong>Independence Day 2025 PM Modi Speech Live: </strong>पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावरून देशाला (PM MODI Speech) संबोधित करणार आहेत, लाल किल्ल्यावर होणाऱ्या &nbsp;कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची (Opration Sindhoor) झलकही पाहायला मिळणार. नरेंद्र मोदी सलग बाराव्यांदा ध्वजारोहण करुन संबोधित करतील. पंतप्रधानांचे स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह करतील. तसेच देशभरात 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह आहे, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अनेक शासकीय कार्यालयांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. मंत्र्य़ांच्या हस्ते ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/india/independence-day-2025-pm-modi-speech-live-15-august-2025-79th-independence-day-pm-narendra-modi-speech-marathi-red-fort-independence-day-2025-photos-1377185

Post a Comment

0 Comments