<p><strong>Maharashtra Live Blog Updates:</strong> 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (25 ऑगस्ट) अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद आहे. आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-25-august-2025-manoj-jarange-patil-maratha-reservation-mumbai-morcha-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-raj-thackeray-maharashtra-weather-mumbai-pune-rains-maharashtra-politics-1379676
0 Comments