<p><strong>Maharashtra Live Blog Updates: <span class="cf1">मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली.</span> <span class="cf1">मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच राज्यभर पाऊसही कोसळत आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</span></strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-2-september-2025-maharashtra-weather-mumbai-rain-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-manoj-jarange-ganeshutsav-maharashtra-politics-1381253
0 Comments