कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी! रुग्णसंख्या 10 लाखांच्या जवळ

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> जगात सर्वाधिक वेगानं कोरोनाचं संक्रमण भारतात वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. तब्बल 96 हजार 551 ने कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर मृतांचा आकडा देखील 1 हजार 209 ने वाढला आहे. सलग दहाव्या दिवशी देशात कोरोनाचे 1 हजारांपेक्षा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/corona-cases-maharashtra-becomes-5th-biggest-state-in-coronavirus-cases-806929

Post a Comment

0 Comments