<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले आणि अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली तर अनेकांना कंपनी मालकांनी पैसे देण्यास असर्थता दाखवली. अशा परिस्थितीत नाशिकमधील कंपनीतून नोकरी सोडून घरी आलेल्या येवला तालुक्यातील धामणगाव इथल्या महेश शिवाजी गवळी या तरुणाने खचून न जाता
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nashik-a-man-who-lost-his-job-due-to-lockdown-started-his-own-business-and-provides-employment-to-others-806880
0 Comments