<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेचा ओबीसी जनगणनेच्या मागणीचा एक व्हिडीओ शेअर करत ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या संंबंधी हिंदीमध्ये दोन ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली आहे</p> <p style="text-align: justify;">पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, "आम्हीही या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-pankaja-munde-shared-gopinath-mundes-old-video-and-demanded-for-obc-census-856250
0 Comments