Kisan Sabha Morcha | 'वादळ' मुंबईत धडकणार; शेतकरी मार्चाचा कसारा घाटातून प्रवास

<p><strong>मुंबई :</strong> अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nashik-kisan-sabha-morcha-andolan-crosses-kasara-ghat-856254

Post a Comment

0 Comments