Nagar Palika, Zilla Parishad निवडणूकीत आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसार घेणार,NCPचा Master Plan रेडी

<p>ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नका असा सूर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटला. मुंबईत काल शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईबाबतही चर्चा झालीय..महाविकासआघाडीतल्या पक्षांना बदनाम करण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं. प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या विभागावर अधिक लक्ष ठेवावं असा सूचनाही वरिष्ठांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/politics-ncp-preparation-for-upcoming-nagar-palika-zilla-parishad-election-1001459

Post a Comment

0 Comments