Health Department : एकाच दिवशीच्या 2 परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षाकेंद्र, उमेदवार अडचणीत

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट (Maharashtra Health dept Exam Update )उमेदवारांना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील सावळागोंधळ थांबायचं नाव घेत नाहीय. हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा गोंधळ झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षेसाठी दोन वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने काही विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-health-department-exam-centres-in-different-districts-for-2-exams-on-the-same-day-candidates-in-trouble-1007946

Post a Comment

0 Comments